आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचली सनी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅडल्ट पोर्न स्टार सनी लियोन सध्या भक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे. आम्ही असं काय म्हणतोय हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल ना... वरील छायाचित्रात निर्माती एकता कपूरबरोबर दिसणारी दुसरी तिसरी कुणी नसून पोर्न स्टार सनी लियोनी आहे.

सनी आणि एकताने नुकतेच मुंबईच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. सनी लवकरच एकताच्या 'रागिनी एमएमएस 2' या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या पहिल्या शेड्युलला सुरुवात होण्यापूर्वी सनीने एकताबरोबर आवर्जुन बाप्पाचे दर्शन घेतले.