आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Wears Revealing Dress At The Launch Of Jackpot Trailer

'जॅकपॉट' हिट करायला आलेल्या सनीने म्हटले, 'सेक्स सीन्स देण्यास माझा होकार'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत अलीकडेच आगामी 'जॅकपॉट' या बॉलिवूड सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या सिनेमात अभिनेता सचिन जोशीसह पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लियोन प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
या कार्यक्रमाला सनी ब्लू गाऊनमध्ये पोहोचली. सनीने परिधान केलेला ड्रेस रिव्हिलिंग होता. या ड्रेसमधून तिचे क्लीवेज स्पष्ट दिसत होते. सनीचा हा हॉट अवतार उपस्थितांना भावला.
सनीने यावेळी मीडियाशी संवाद साधला. सनीने म्हटले, की ''आगामी सिनेमांमध्ये मी सेक्स सीन्स द्यायला तयार आहे. मात्र भारतात न्युडिटी लीगल नाहीये, त्यामुळे शक्य तितके सेक्स सीन्सपासून दूर राहणे पसंत करेल.''
'जॅकपॉट' हा सिनेमा 15 नोव्हेंबरला रिलीज झाला. हा सिनेमा 'बूम'चे दिग्दर्शक कैजाद गुस्ताद यांनी दिग्दर्शित केला आहे.
बघा या ट्रेलर लाँचची खास छायाचित्रे...