आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपटाच्या घोषणेपासून ते रिलीजपर्यंत 'जिस्म-2' वादातच!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूजा भट्टचा चर्चित चित्रपट 'जिस्म 2' या शुक्रवारी 3 ऑगस्टला रिलीज होत आहे. आतापर्यंत या चित्रपटावरून अनेक वाद निर्माण झाले आहेत. पूजा भट्टच्या या चित्रपटावर टायटल सॉंग चोरी केल्याचा आरोप लावला गेला आहे. एवढेच नाही तर, हायकोर्टात या चित्रपटाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच चित्रपटाची मुख्य नायिका सनी लियोनचे म्हणणे आहे की, पूजा भट्टने तीला चित्रपटात घेऊन खूप मोठी रिस्क घेतली आहे.
जाणून घेऊया या चित्रपटाशी निगडीत असलेले वाद...