आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मान्सूनच्या रंगात रंगली सनी लियोन, केले नवीन फोटोशूट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सून सीझन येताच बॉलिवूड सेलिब्रिटींना पब्लिसिटी मिळवण्याची एक नवीन संधी चालून येत असते. आता पोर्न स्टार सनी लियोनचेच उदाहरण घ्या ना.
पावसात फोटोशूट करुन सनीने पब्लिसिटी मिळवण्याची तयारी केली आहे. सनीने मान्सून एन्जॉय करत एक मस्त फोटोशूट करुन घेतले आहे. या फोटोशूटमध्ये लॉन्जरी घालून हातात छत्री पकडून सनी पोज देताना दिसत आहे. सनीची ही अदा तिच्या चाहत्यांना नक्कीच घायाळ करणारी आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सनीच्या या फोटोशूटची खास झलक...