आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone\'s \'Ragini MMS 2\' Teaser To Release With Grand Masti

PICS: 90 सेकंदांच्या बोल्ड ट्रेलरमधून सनी लियोन उडवणार चाहत्यांचे होश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'ग्रॅण्ड मस्ती'वरील बंदी आणि कायदेशीर कारवाईच्या कवायतीदरम्यान निर्माती एकता कपूर आपल्या आगामी सिनेमाचा प्रोमो रिलीज करण्याच्या तयारीला लागली आहे. 13 सप्टेंबरला 'ग्रॅण्ड मस्ती' रिलीज होतोय. या सिनेमाबरोबर एकता तिच्या आगामी 'रागिनी एमएमएस 2' या सिनेमाचा ट्रेलर लाँच करणार आहे.
सनी लियोन मेन लीडमध्ये असलेल्या या बोल्ड सिनेमाचा ट्रेलर 'ग्रॅण्ड मस्ती'बरोबर रिलीज करण्यामागे एकताचा एक हेतू लपला आहे. एडल्ट कॉमेडी सिनेमाबरोबर आपल्या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यासाठी एकताला कोणत्याही परवानगीची अथवा सर्टिफिकेटची गरज पडणार नाहीये.
एकता तब्बल चार महिन्यांपूर्वी आपल्या सिनेमाचा रिलीज करणार आहे. तसे पाहता सोशल नेटवर्किंग साईटवर या सिनेमाचे प्रमोशन सुरु झाले आहे. या सिनेमाच्या नावाने फेसबूकवर एक ऑफिशिअल पेजही तयार कण्यात आले आहे. या पेजवर सनी लियोनच्या या सिनेमाचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये बघा सिनेमाची काही छायाचित्रे...