आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suraj Pancholi Also Said, Jiah Khan Was Raped By An Old Man In The Age Of 14

सूरज पांचोलीची कबूली, ''जियावर झाला होता बलात्कार, माजी प्रियकराने केला होता छळ''

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जिया खान आत्महत्या प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीला जामीन मिळाला आहे. सूरजची तुरुंगातून सुटका होऊन जवळजवळ एक महिन्याचा कालावधी लोटला आहे.
जियाच्या आत्महत्येमुळे सूरज पांचोली अडचणीत सापडला आहे. मात्र तरीसुद्धा तो आपल्या नॉर्मल आयुष्यात परतण्याचा प्रयत्न करतोय. जियाच्या आत्महत्या प्रकरणी सूरजने आत्तापर्यंत मौन बाळगणेच पसंत केले होते. मात्र अलीकडेच एका प्रसिद्ध वृत्तपत्राला मुलाखत देऊन त्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. सूरजने या मुलाखतीत अनेक हैराण करणा-या गोष्टींवरुन पडदा उचलला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या मुलाखतीत सूरजने जियाविषयी कोणकोणते खुलासे केले...