आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suraj Pancholi’S Girlfriend Of 5 Years Raised Her Voice In Support Of Him

PHOTOS : जियाच्या आधी या तरुणीबरोबर 5 वर्षे लिव्ह इनमध्ये होता सूरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा सूरज पांचोली सध्या जिया खान आत्महत्या प्रकरणी तुरुंगात आहे. मुंबई कोर्टाने त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करुन ती 21 जूनवरुन 27 जून केली आहे. त्यामुळे सध्या तरी सूरजच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. सूरज खरंच जियाच्या आत्महत्येस कारणीभूत आहे की नाही यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सूरजच्या बाजुने काही लोक पुढे आले असून याप्रकरणात त्याला गोवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. सूरजला साथ देण्यासाठी आता चक्क त्याची एक्स गर्लफ्रेंड समोर आली आहे. जान्हवी तौराखिया असे सूरजच्या एक्स गर्लफ्रेंडचे नाव आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सूरजच्या जान्हवीने सूरजबद्दल काय म्हटले...