आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Surrogate Baby To Bring Good Luck For Shah Rukh Khan?

ज्योतिषांनी वाढवल्या शाहरुखच्या अडचणी, केली तिस-या बाळाबद्दल भविष्यवाणी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सध्या सगळीकडे चर्चा आहे ती शाहरुखच्या होणा-या सरोगेट बाळाची. शाहरुख आणि गौरीचे हे तिसरे बाळ जुलै महिन्यात या जगात येणार आहे.
अद्याप शाहरुख आणि गौरीने आपल्या या बाळाबद्दल मौन बाळगले आहे. इतकेच नाही तर BMC कडे शाहरुखने आपल्या सरोगेट बाळाचे लिंगपरिक्षण केल्याची तक्रार आली होती. मात्र चौकशीअंती ही बातमी खोटी निघाली आणि याप्रकरणात शाहरुखला क्लिन चीट मिळाली.
असो, येणारे बाळ शाहरुखसाठी कसे राहील. बाळाच्या पायगुणामुळे शाहरुखचे स्टारडम परत येईल का ? याबद्दल ज्योतिषांनी भविष्यवाणी केली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या शाहरुखसाठी येणारा काळ कसा राहणार आहे...