आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushant Singh Rajput Birthday And Interesting Facts

B\'DAY SPL : जाणून घ्या सुशांतसिंह राजपूतच्या आयुष्यातील काही रंजक FACTS...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्हीवरच्या डेली शो ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारा अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा आज (21 जानेवारी) वाढदिवस आहे. त्याचा जन्म 1986 मध्ये बिहार येथे झाला. तो आता 28 वर्षाचा झाला आहे. झी टीव्हीची प्रसिध्द मालिका 'पवित्र रिश्ता'मधून ओळख निर्माण करणा-या सुशांत सिंहने 'काई पो छे' या सिनेमाव्दारे हीरो ही ओळख निर्माण केली.
त्यानंतर त्याने यशराज बॅनरचा 'शुध्द देसी रोमान्स'मध्ये काम केले. सुशांतचे सध्या 'पवित्र रिश्ता'ची को-स्टार अंकिता लोखंडेसोबत अफेअर चालू आहे. बातमी आहे, की दोघांनी गेल्या वर्षी एप्रिल 2013 मध्ये लग्न केले.
सुशांत आता आमिर खान आणि राजकुमार हिरानीच्या आगामी 'पीके' सिनेमात काम करणार आहे. याव्यतिरिक्त त्याच्या खात्यात 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी' हा सिनेमासुध्दा आहे, ज्यावर कोलकातमध्ये काम चालू आहे.
सुशांतच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सुशांतच्या खासगी आयुष्याबद्दल आणि त्याच्या जीवनाशी संबंधीत काही फॅक्ट्स. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या स्टारविषयी अधिक माहिती...