आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : क्लिक करा आणि जाणून घ्या सुशांत सिंग राजपूतच्या खासगी गोष्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या 'काई पो छे' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणा-या सुशांत सिंग राजपूतच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले. सुशांतने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. सुशांतच्या करिअरमधला हा मोठा ब्रेक होता. तसे पाहता मोठ्या पडद्यावर झळकण्यापूर्वी सुशांत छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचला होता. 'पवित्र रिश्ता' या गाजलेल्या मालिकेत सुशांतने मानवची भूमिका साकारली होती.

मुळचा पटनाचा रहिवाशी असलेला सुशांत डान्सिंगमध्येही माहिर आहे. 'जरा नच के दिखा' आणि 'झलक दिखला जा' या शोमध्ये सुशांतने आपला डान्स जलवा दाखवला आहे. आज आम्ही तुम्हाला सुशांतच्या खासगी आयुष्याविषयी सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सुशांतच्या आयुष्यासंबंधीच्या खास गोष्टी.