आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushant Singh Rajput Secretly Weds Ankita Lokhande

लिव्ह इनमध्ये रिलेशनशिपमुळे नाराज होते अंकिताचे आईवडील, सुशांत-अंकिताने गुपचुप केले लग्न?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या बॉलिवूडमध्ये सुशांत सिंह राजपुत आणि अंकिता लोखंडे यांनी गुपचुप लग्न केले असल्याची चर्चा जोरात आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या दोघांनी लग्न केले, मात्र त्याविषयी त्यांनी मौन बाळगले असल्याचे म्हटले जात आहे.
झी टीव्हीवर प्रसारित होणा-या 'पवित्र रिश्ता' या मालिकेत एकत्र काम करत असताना सुशांत आणि अंकिता यांचे सुत जुळले होते. त्यानंतर सुशांतला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाल्याने त्याने ही मालिका सोडली. अंकिता अद्याप या मालिकेत काम करत आहे.
या दोघांच्या जवळच्या मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंकिताच्या आईवडिलांना तिचे सुशांतसह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत नव्हते. त्यामुळे या दोघांनी लग्न केल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि याविषयी जाणून घ्या बरंच काही...