आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सुशांत सिंग राजपूतचे यश टिकेल का ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सुशांत सिंह राजपूतचा ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा दुसरा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. पहिल्या सिनेमाप्रमाणे त्याचा हा सिनेमादेखील यशस्वी होईल का? की त्यालाही इतर कलाकारांप्रमाणे फक्त एकाच यशस्वी सिनेमावर समाधान मानावे लागेल.
सुशांतच्या 'काय पो छे' या पहिल्या सिनेमात त्याचे कोस्टार अमित साध आणि राज कुमार यादव यांचादेखील त्याच्या यशात हात आहे. या त्रिकुटामुळे सिनेमाला यश मिळाले, म्हटले तर वावगे ठरणार नाही. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘शुद्ध देसी रोमान्स’ एक विशेष वर्ग किंवा भागासाठी असल्याचे कळते. त्यामुळे दिग्दर्शकाने खूप मोठा डाव खेळल्याचे दिसते. सिनेमात सुशांत सिंह बरोबर परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. सुशांत सिंगबरोबर रामचरण तेजाचा 'जंजीर' हा सिनेमाही शुक्रवारी रिलीज झाला आहे.
पुढे वाचा... रामचरण की सुशांत कुणाचे भाग्य चमकेल ?