आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुश्मिताचे सर्वात मोठे FASHION BLUNDERS, ज्यामुळे तिला व्हावे लागले लाजिरवाणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेल्या सुश्मिता सेनचा आज (19 नोव्हेंबर)वाढदिवस आहे. सुश्मिताचेसुद्धा बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींप्रमाणेच फॅशन ब्लंडर झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी तिला लाजिरवाणे व्हावे लागले. तसे पाहता बॉलिवूड अभिनेत्रींवर सगळ्यांच्या नजरा खिळून राहतात. त्यामुळे सुश्मिताचे झालेले फॅशन ब्लंडर कॅमे-यात कैद व्हायला फार वेळ लागला नाही.

एक नजर टाकुया सुश्मिताच्या फॅशन ब्लंडर्सवर...