आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सेलिब्रिटी ऑन रॅम्प...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री आणि मॉडेल्स यांनी रॅम्पवर आपला जलवा दाखवला. निमित्त होते 'बेटी' अभियानाचे. काही फॅशन डिझायनर्सनी एकत्र येऊन बेटी अभियान सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत अ‍ॅसिड कांड आणि बलात्कार पीडितांच्या पुनर्वसनासाठी फंड गोळा करण्यात येतोय. 'बेटी' हे शीर्षक असलेला फॅशन शो मुंबईतील जे डब्ल्यू मेरिएटमध्ये आयोजित करण्यात आला होता. या शोमध्ये सुश्मिता सेन, ईशा देओल, श्रेया सरन, झीनत अमानसह अनेक सेलिब्रिटींनी डिझायनर अनु रंजन आणि नीता लुल्ला यांनी डिझाईन केलेले आउटफिट्स सादर केले.
पाहा रॅम्पवर कोणकोणत्या सेलिब्रिटींचा जलवा पाहायला मिळाला...