आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushmita Sen's Vacations With Her Both Daughters Photo Stills

PHOTOS : आपल्या लाडक्या लेकींबरोबर सुश्मिता अशी एन्जॉय करते सुटी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


37 वर्षीय अभिनेत्री सुश्मिता सेनने दोन मुली दत्तक घेतल्या आहेत, हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. सुश्मिताचे आपल्या दोन्ही मुलींवर जीवापाड प्रेम आहे. रिनी आणि अलिशा ही सुश्मिताच्या मुलींची नावे आहेत. आपल्या बिझी शेड्युलमधून सुश्मिता दोन्ही मुलींसाठी आवर्जुन वेळ काढत असते. शिवाय त्यांच्याबरोबर परदेशात सुटीही एन्जॉय करते.
आज आम्ही तुम्हाला सुश्मिताची तिच्या दोन्ही मुलींबरोबरची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये सुश्मिता परदेशात रिनी आणि अलिशाबरोबर एन्जॉय करताना दिसत आहे.