आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबी टाऊनच्या सेलेब्समध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे. हे नाव आहे श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या सोळा वर्षीय मुलीचे. अवॉर्ड फंक्शन असो किंवा एखादा कार्यक्रम जान्हवी कपूर आपल्या आईबरोबर हमखास हजेरी लावताना दिसत आहे. जान्हवी लवकरच मोठ्या पडद्यावरही झळकणार असल्याची चर्चा आहे. मात्र ग्लॅमर वर्ल्डमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी जान्हवीने अजून काही वेळ घ्यावा असे श्रीदेवीला वाटत आहे. असो, पण सध्या जान्हवीने कॅमेरा अटेंशन मिळवलेसुरु केले आहे. कारण आई आणि मुलगी जिथेही हजेरी लावतात तेथे कॅमेरे आपसुकच त्यांच्याकडे वळतात.
आज आम्ही तुम्हाला श्रीदेवीच्या या स्टायलिश मुलीची खास छायाचित्रे दाखवत आहोत...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.