आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'DY SPL: IT इंजिनिअर तरुणीचे एका रात्रीत बदलले नशीब आणि झाली हिरोईन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही महिन्यांपूर्वीच रिलीज झालेला 'चश्मेबद्दूर' हा सिनेमा तुमच्या लक्षात असेलच ना. कमी बजेट असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला पडला होता. या सिनेमात बघितलेला एक चेहरा आपण यापूर्वी कधीच हिंदीत बघितला नव्हता. आम्ही बोलतोय ते या सिनेमातील हिरोईन तापसी पन्नूबद्दल.
1 ऑगस्ट 1987 मध्ये जन्मलेली तापसी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. दाक्षिणात्य सिनेमांबरोबरच 'चश्मेबद्दूर'द्वारे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या तापसीचा आज (1 ऑगस्ट) आज वाढदिवस आहे.
तसे तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल, की तापसी मॉडेल आणि अभिनेत्रीबरोबरच एक आयटी इंजिनिअरसुद्धा आहे. मात्र अभिनयातील रुचीमुळे ती अभिनय क्षेत्राकडे वळली. साऊथमध्ये तापसीने धनूषबरोबरच अनेक बड्या स्टार्सबरोबर काम केले आहे.
तापसीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिच्या खास गोष्टी सांगत आहोत..
तापसीबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...