आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIGG BOSS 7 मध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी असे झाले होते तनिषाचे ब्लंडर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेत्री काजोलची धाकटी बहीण तनिषा मुखर्जी बॉलिवूडमध्ये आपला जम बसवण्यात अपयशी ठरली आहे. मात्र सध्या बिग बॉसच्या सातव्या पर्वात ती चांगले परफॉर्मन्स देताना दिसत आहे. अद्याप तनिषाने स्वतःला वादविवाद, राजकारण आणि कॅट फाईटपासून लांब ठेवले आहे. मात्र पुढे काय होणार, हे तर येणारा काळच सांगेल.

तसे पाहता काजोल आणि तनिषामध्ये एक गोष्ट सारखी आहे. ती म्हणजे दोघीही फॅशनेबल आहेत. या दोघीही नेहमी लेटेस्ट ट्रेंड फॉलो करतात. या जिथेही जातात तेथील लोकांच्या नजरा आपोआपच यांच्यावर खिळून राहतात.
मात्र फॅशनचा अर्थ हा मुळीच नाहीये, की त्यांनी कधी फॅशन ब्लंडर केले नसावे. एका रेड कार्पेट इवेंटमध्ये तनिषाने ब्लॅक कलरचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमधून तिचे शरीर एक्सपोज होत होते.

याशिवाय नील अँड निक्की या सिनेमात तनिषाने उदय चोप्राबरोबर दिलेल्या स्मूच सीनमुळेही तिची बरीच चर्चा झाली होती. असो, आज आम्ही तुम्हाला तनिषाची रेड कार्पेटवर झालेले फॅशन ब्लंडर छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा तिची छायाचित्रे आणि जाणून घ्या बरेच काही...