आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teaser: Srk And Kat Romance In Yash Chopda's Flick

TEASER: 20 सेकंदात दिसला शाहरुख-कॅटचा रोमान्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यश चोप्राचा नवा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे अद्याप शिर्षक ठरले नाही. या चित्रपटात शाहरुख खान आणि कतरिना कैफ पहिल्यांदा स्क्रिन शेअर करत आहे. शिवाय बबली अनुष्का शर्माचीही महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे. ए. आर. रहमानने या चित्रपटाचे संगीत दिले असून गुलजार यांनी गाणी लिहिली आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर १५ ऑगस्ट रोजी 'एक था टायगर'बरोबर रिलीज करण्यात आला.
पाहा शाहरुख आणि कतरिनाच्या नव्या चित्रपटाचा हा ट्रेलर -
यशराजने आणले शाहरुख - सलमानला एकत्र ?
टफ कॉम्पिटीशन ! शाहरुख, अजय की रणबीर, कोण मारणार बाजी ?
सलमानने म्हटले 'ऑल दि बेस्ट शाहरुख', मात्र का ?
PHOTOS : शाहरुख-अनुष्काचे लव्ह इन लंडन