आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teen Kareena Kapoor Was A Style Icon Even Before She Became An Actress

PHOTOS : अभिनेत्री होण्यापूर्वी टीनएजमध्येसुद्धा ग्लॅमरस दिसायची करीना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कपूर घराण्याची लाडकी लेक आणि सैफ अली खानची बेगम करीना कपूरला वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. बेबोची स्टाईल आणि तिची फॅशन नेहमीच चर्चेत असते.
मात्र तिच्याविषयीची एक इंट्रेस्टिंग गोष्ट म्हणजे करीना फिल्म इंडस्ट्रीत आल्यावर ग्लॅमरस झाली नाही, तर त्यापूर्वीही ती ग्लॅमरसच होती.
टीनएजमध्येही करीना स्टाईल आयकॉन होती. शॉर्ट स्कर्ट पासून ते हेअर स्टाईलपर्यंत करीना सगळ्या गोष्टींवर एक्सपिरिमेंट करायची.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा करीनाची टीनएजची खास झलक...