आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या सलमानच्या 'जय हो' संबंधित तुम्हाला ठाऊक नसलेले '10 फॅक्टस्'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानच्या 'जय हो' सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता होती आणि आज ती उत्सुकता संपली आहे. कारण सलमानचा 'जय हो' जगभरातील सर्व थिएटमध्ये आज (24 जानेवारी) झळकला आहे. या सिनेमात अनेक नवोदित कलाकारांना सलमानने संधी दिली आहे. सिनेमाचा दिग्दर्शक सोहेल खान आहे आणि हा सिनेमा सोहेल खान प्रॉडक्शन कंपनीमध्ये बनवण्यात आला आहे. सिनेमाचे संगीत देवी श्री प्रसाद आणि साजिद-वाजिद यांनी कंपोज केले आहे. सिनेमात सलमानला भ्रष्टाचार आणि अत्याचाराच्या विरोधात लढताना दाखवण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्वसर वाचा 'जय हो'च्या संबंधीत अशा काही 10 गोष्टी ज्या तुम्हाला माहित नाहीत...