आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ten Importanant Things About Pooja Bhatt's Jism 2

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : 'जिस्म २'च्या पडद्यामागच्या या दहा गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जिस्म २' हा बहुचर्चित सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजे ३ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर रिलीज होत आहे. पोर्न स्टार सनी लियोन या चित्रपटाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करत आहे. पूजा भट्टच्या या महत्त्वकांक्षी चित्रपटात बोल्ड कंटेंटचा भडीमार आहे. रणदीप हुड्डा आणि अरुणोदय सिंग यांच्याबरोबर सनीने भरपूर बोल्ड सीन्स दिले आहेत.
आज आम्ही तुम्हाला 'जिस्म २'च्या पडद्यामागील दहा गोष्टी सांगणार आहोत. याबाबत कदाचितच तुम्हाला ठाऊक असेल.
चला तर मग पुढच्या फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या 'जिस्म २' बद्दलच्या या खास १० गोष्टी...