आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Bachelorette India : Mallika Sherawat\'s Unfriendly Reunion With Her Parents

स्वयंवरमध्ये बिग ड्रामा, वडिलांनी नाकारली मल्लिकाची पसंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या लाईफ ओके वर प्रसारित होत असलेला रियलिटी शो 'द बैचलरेट इंडिया- मेरे ख्यालों की मल्लिका'द्वारे बॉलिवूडची अभिनेत्री मल्लिका शेरावत आपला भावी जीवनसाथीच्या शोधात आहे.
जेव्हा या शोमध्ये मल्लिकाच्या पालकांना बोलवण्यात आले तेव्हा मल्लिका हैरान झाली. तिच्या आई-वडिलांना तेथे आल्याचे पाहून तिला धक्का बसला. मल्लिकाला आई-वडिल भेटायला येतील अशी बिलकूल आशा नव्हती.
आपल्या कुटुंबियांपासून मल्लिकाने अनेक वर्षापासून संबंध तोडलेले होते ते पुन्हा बनण्याच्याआधीच तुटले. मल्लिकाने जेव्हा त्यांना सांगितले की, या शो द्वारे ती आपला भावी पती निवडणार आहे त्याचवेळी तिचे वडील मुकेश लांबा रागाने लाल झाले. मुकेश लांबा यांनी शो मध्ये सहभागी झालेल्या तरुणांशी चर्चाही केली व पण त्यांना एकही मुलगा पसंत पडला नाही.
पुढे वाचा, पिता मुकेश यांना मल्लिकाची पसंत का आवडली नाही...