आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅकलेस गाऊनमध्ये सोनाक्षी तर ब्लॅक ड्रेसमध्ये सनी, बघा GIMA मध्ये स्टार्सची झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल रात्री मुंबईमध्ये आयोजित केलेला ग्लोबल इंडियन म्यूझिक अवॉर्ड्स सोहळा खूप शानदार झाला. या सोहळ्यात फक्त फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिध्द गायक उपस्थित नव्हते तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनीसुध्दा हजेरी लावली.
सोनाक्षी सिन्हापासून ते सनी लिओनपर्यंत अनेक प्रसिध्द स्टार्स या अवॉर्ड शोमध्ये दिसले. सोनाक्षी सिन्हा या समारंभात बॅकलेस गाऊनमध्ये हटके अंदाजमध्ये दिसली आणि सोबत तिची आई पुनम सिन्हासुध्दा होत्या. सनी लिओन काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आली होती. यावेळी तिचा पती डेनिअल वेबरसुध्दा सोबत होता.
याव्यतिरिक्त या कार्यक्रमात श्रेया घोषाल, आशा भोसले, सोफी चौधरी, हनीसिंह, मीकासिंह आणि शंकर महादेवनसारखे प्रसिद्ध गायकसुध्दा उपस्थित होते. श्रेयाला 'सुन रहा है ना तू' गाण्यासाठी उत्कृष्ट पाश्वगायिक अवॉर्ड मिळाला. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावलेल्या स्टार्सची काही छायाचित्रे
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा या कार्यक्रमात स्टार्सने कसा दाखवला नवीन अंदाज...