आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, कोणत्या परिस्थितीत काम करतात टीव्ही कलाकार!!!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही चित्रपट भलेही १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान पटकावित असले तरी भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीजवळ त्यापेक्षा जास्त प्रेक्षक आहेत. यामुळे कोणताही चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्याची टेलिव्हिजन वाहिन्यांवर सुरू असलेल्या मालिकांमधून जाहिरात करण्याचा नवीन पायंडा पडला आहे. बॉलिवूडच्या कोणत्याही मोठ्या स्टारला चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी मालिकांची मदत घ्यावीच लागते. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, प्रियंका चोपडा इत्यादी स्टार्स टीव्ही मालिकांमध्ये काम करताना दिसतात. ही टीव्हीची ताकद आहे. परंतु, टीव्हीच्या पडद्यामागची कहानी अतिशय भयावह आहे. टीव्ही कलाकारांना बॉलिवूड कलाकारांसारखी प्रसिद्धी मिळत नाही. त्यांचे काम करण्याचे तास, स्थान, परिस्थिती यात कमालिची तफावत असते. दररोज प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे टीव्ही स्टार कोणत्या परिस्थितीत काम करतात याची लोकांना माहिती नसते.

पुढील स्लाईडसमध्ये जाणून घ्या, टीव्ही पडद्यामागचे वास्तव...