आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : 'स्टार गिल्ड अवॉर्ड्स'मध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार गिल्ड अवॉर्ड्स 2013 हा अवॉर्ड फंक्शन सोहळा अलीकडेच मुंबईत थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूडबरोबरच टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी सहभागी झाले होते. 'दबंग' सलमान खानने या अवॉर्ड सोहळ्याचे खुमासदार शैलीत सुत्रसंचालन केले.
एक नजर टाकुया या अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झालेल्या ग्लॅमरस सेलिब्रिटींवर... (पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...)