आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Unknown Members Of Amitabh Bachchan\'s Family

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील नम्रता, नैना, भीमला तुम्ही ओळखता का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बच्चन हे एक असे आडनाव आहे, ज्याला कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. हे आडनाव सर्वांच्याच परिचयाचे आहे. याचे एकमेव कारण म्हणजे बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन. जंजीर, दीवार, कुली, डॉन यांसह ब-याच सिनेमांमध्ये बिग बींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
अमिताभ आता 71 वर्षांचे झाले आहेत. 1973मध्ये त्यांनी अभिनेत्री जया बच्चन यांच्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा अभिषेक आणि मुलगी श्वेता यांचेही आता लग्न झाले आहे. बिग बींना एकुण दोन नात आणि एक नातू आहे. याशिवाय अमिताभ यांचे छोटे भाऊ अजिताभ यांचे कुटुंबसुद्धा सेटल आहे.
सध्या बिग बींचे कुटुंब त्यांची पुतणी नैनामुळे चर्चेत आहे. नैना ही अजिताभ यांची मुलगी असून बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूरसह अलीकडेच तिचा साखरपुडा झाला. लवकरच त्यांचे लग्न होणार आहे.
या पॅकेजमधून divyamarathi.com तुम्हाला बच्चन घराण्याची खास छायाचित्रे दाखवत आहेत. यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना तुम्ही कदाचित ओळखतदेखील नाहीत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा कोणकोण आहेत बिग बींच्या कुटुंबात...