आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Theatrical Trailor Launch Of Yamla Pagla Deewana 2 Pics

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : 'यमला पगला दिवाना 2'चा ट्रेलर लाँच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगीत सिवन दिग्दर्शित 'यमला पगला दिवाना 2' या सिनेमाचा ट्रेलर लाँच नुकताच मुंबईत करण्यात आला. या सिनेमात धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल आणि अनुपम खेर प्रमुख भूमिकेत आहेत.
या सिनेमाच्या ट्रेलर लाँच इवेंटला स्टारकास्टबरोबर बी टाऊनच्या काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सिनेमाचा ट्रेलर आजपासून (शुक्रवार) थिएटमध्ये दाखवला जाणार आहे. 'यमला पगला दिवाना'चा हा सिक्वेल येत्या 7 जूनला हा कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
एक नजर टाकुया 'यमला पगला दिवाना 2'च्या ट्रेलर लाँच इवेंटच्या खास छायाचित्रांवर...