आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • This Is How SRK And Deepika Padukone Bond Behind The Cameras

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हीच बघा, कॅमे-याच्या मागे किती घट्ट आहे शाहरुख-दीपिकाचे बाँडिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सध्या शाहरुख खान आपल्या आगामी 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जगभर फिरतोय. यावेळी त्याच्यासोबत सतत दिसतेय ती त्याची को-स्टार दीपिका पदुकोण. लंडनपासून ते भोपाळपर्यंत दीपिका शाहरुखबरोबर प्रत्येक प्रमोशनल इवेंटमध्ये दिसली.

दीपिकाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवातच मुळात शाहरुखबरोबर 'ओम शांति ओम' या सिनेमाद्वारे केली होती आणि आता ती शाहरुखच्या क्लोज फ्रेंड्समध्ये सामील झाली आहे. 'चेन्नई एक्स्प्रेस'च्या सेटवरसुद्धा हे दोघे मजामस्ती करताना दिसले होते.

प्रमोशनल इवेंट संपवून हे दोघे जेव्हा मुंबईला परतले तेव्हा यांच्यातील बाँडिंग बघायला मिळाली. हे दोघे एकमेकांबरोबर कम्फर्टेबल आणि कॅमे-यासमोर अगदी आरामात पोज देताना दिसले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वकाही जुळून आल्यास आगामी 'हॅपी न्यू इयर' या सिनेमातदेखील ही जोडी एकत्र झळकू शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा कॅमे-याच्या मागे कशी आहे शाहरुख-दीपिकाची बाँडिंग...