बॉलिवूडमध्ये जेवढे सुपरस्टार्स आहेत, त्या सगळ्यांच्या स्वतःच्या खास आवडीनिवडी आहेत. कुणाला महागड्या गाड्यांची आवड आहे तर कुणाला आलिशान बंगल्यांची.
जवळजवळ तीन हजार कोटींचा मालक असलेल्या शाहरुख खानच्या आलिशान 'मन्नत'विषयी तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. मुंबईत असलेल्या शाहरुखच्या 'मन्नत' या बंगल्याची किंमत दीडशे ते दोनशे कोटींच्या घरात आहे. 'मन्नत'शिवाय शाहरुखकडे आणखी एक बंगला आहे. मात्र या बंगल्याविषयी फार जणांना ठाऊक नाहीये.
शाहरुखने आपला दुसरा अलिशान बंगला दुबईत बनवला आहे. शाहरुखचा हा लक्झरी हॉलिडे होम एखाद्या महालापेक्षा कमी नाहीये. या बंगल्यात प्रत्येक छोट्या-मोठ्या सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा शाहरुखच्या या बंगल्याची खास झलक आणि जाणून घ्या या बंगल्याविषयीच्या खास गोष्टी...