आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : \'मधुबाला\'चा आर. के कुणाबरोबर आहे मस्ती करण्यात दंग ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


निर्माता टोनी भाटिया यांनी अलीकडेच आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत टीव्ही मालिकेच्या कलावंतांनी हजेरी लावली. सगळेच टीव्ही कलावंत सपत्नीक आले होते. पार्टीत जोड्यांनी नृत्य केले.

'मधुबाला' फेम विवियन डिसूझा याने पार्टीत खूप धमाल केली. विवियन डिसुजा यावेळी रिल नव्हे तर आपल्या रिअल लाईफ पार्टनर वाबिज दोराबजीबरोबर धमाल-मस्ती करताना दिसला. विवियन आणि वाबिजबरोबर 'झलक दिखला जा' या शोमधील स्पर्धक करणवीर वोरा आपल्या पत्नीबरोबर येथे दिसला. शिवाय लॉरेन गॉटीब, वीजे सिद्धार्थ भारद्वाज समवेत अनेक कलावंत उपस्थित होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा धमाल-मस्तीची खास झलक..