आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : टोयफा अवॉर्डमध्ये म्युझिकल नाईटची ट्रीट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच कॅनडातील व्हँकुवर शहरात 'टोयफा' अर्थातच 'टाईम्स ऑफ इंडिया फिल्म अवॉर्ड्स' सोहळा रंगला. पॅसिफिक कॉलिसियममध्ये पार पडलेल्या या अवॉर्ड सोहळ्यात संपूर्ण बॉलिवूड अवतरलं होतं.

टेक्निकल अवॉर्ड्स सेरेमनीच्या पूर्वी 4 एप्रिलला म्युझिकल नाईट आयोजित करण्यात आली होती. या म्युझिकल नाईटमधील परफॉर्मन्सेस प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावरने कोरिओग्राफ केले होते.

हा शो नेहा धुपियाने होस्ट केला होता. म्युझिकल नाईटमध्ये कविता सेठ, सुनिधी चौहान, मोहित चौहान, हार्ड कौर आणि शाल्मली खोलगडेसह अनेक प्रसिद्ध गायकांनी गाजलेली गाणी सादर केली.

एक नजर टाकुया म्युझिकल नाईटच्या खास छायाचित्रांवर...