आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनुषने 16 तर अक्षयने 25 वेळा खाल्या कानाखाली, बघा बी टाऊनचे टॉप 10 थप्पड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कलाकाराने कानाखाली खाण्याचे अनेक शॉट आपण मोठ्या पडद्यावर बघितले आहेत. तसे पाहता बॉलिवूडमध्ये एखादा सिनेमा हिट करायचा असेल तर त्यामध्ये फाईट, वादविवाद आणि भांडणांच्या सीन्सचा तडका घालावाच लागतो.
भांडणांमध्ये थप्पडचे महत्त्वही खूप आहे. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बॉलिवूड सिनेमांमधील स्लॅप सीन्सबद्दल सांगतोय.
'रांझणा'मध्ये सोनमने धनुषला लगावलेली थप्पड असो, किंवा लगे रहो मुन्नाभाईमध्ये सर्किटला लगावलेली थप्पड, तुमच्या नक्कीच लक्षात असेल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बॉलिवूडमधील अशा टॉप 10 स्लॅप सीनविषयी जे बेस्ट असून नेहमी लक्षात राहणारे आहेत...