आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा शाहरुखच्या व्हॅनिटी व्हॅनची खास झलक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटींकडे स्वतःची खासगी व्हॅनिटी व्हॅन असणे आता तशी पाहता खूप सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला भारतातील सगळ्यात महागड्या व्हॅनिटी व्हॅनबद्दल सांगत आहोत. सर्वात महागड्या व्हॅनिटी व्हॅनचा मालक आहे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख. तब्बल तीन हजार कोटींचा मालक असलेल्या शाहरुखची ही खास व्हॅनिटी व्हॅन दिलीप छाबडिया यांनी डिझाईन केली आहे. शाहरुखच्या या व्हॅनला होम ऑन व्हिल म्हणूनही ओळखले जाते.

शाहरुखच्या या लक्झरी व्हॅनिटी व्हॅनची किंमत पाच कोटी रुपये इतकी आहे. शुटिंगदरम्यान शाहरुख या व्हॅनिटी व्हॅनचा उपयोग करतो. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये अत्याधुनिक सुखसुविधा उपलब्ध आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या शाहरुखबरोबरच बी टाऊनच्या आणखी कोणत्या कलाकारांकडे स्वतःची खासगी व्हॅनिटी व्हॅन आहे...