आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : भारतातील TOP 50 सुंदर महिला, ज्यांच्यावर सारं जग आहे फिदा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुंदर चेहरे जगभर पाहायला मिळतात, भारतातही सुंदर महिलांची कमी नाही. भारतात बॉलिवूड आणि चित्रपटांची जबरदस्त अशी क्रेज आहे. या क्षेत्रात येथे 'एक से बढकर एक' सुंदर चेहरे असून, या चेह-यांवर आख्खे जग फिदा आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील 50 सुंदर महिला चेह-यांची माहिती देणार आहोत. असेही असू शकते यातील तुम्हाला माहित असतील, काही माहित नसतील. तर पाहा भारतातील top-50 सुंदर चेहरे ज्यावर अख्खं जग फिदा आहे....


पाहा भारतातील टॉप 50 सुंदर चेहरे....