आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हम दर्द बेचते हैं, खरीदते नहीं', वाचा अनिल कपूरचे 'झक्कास' डायलॉग्स!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिल कपूरची अभिनय क्षमता जबरदस्त आहे. अँक्शनपासून ते कॉमेडीपर्यंत, अनिल कपूर प्रत्येक भूमिकेत स्वतःला ढाळतो. अनिल कपूरचा अभिनय प्रेक्षकांना नेहमीच भावतो. त्याची संवादफेक ऐकून प्रेक्षकांच्या तोंडून एकच शब्द निघतो, तो म्हणजे झक्कास...
आपल्या करिअरच्या सुरुवातीपासून अनिलने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले. याशिवाय '24' या मालिकेच्या माध्यमातूनही त्याने छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री घेतली.
आज अनिल कपूरचा वाढदिवस आहे. याचनिमित्ताने आम्ही तुम्हाला अनिल कपूरच्या काही निवडक दमदार संवादांविषयी सांगत आहोत. हे संवाद नक्कीच त्याच्या चाहत्यांच्या स्मरणात असतील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन एक नजर टाका, अनिल कपूरच्या दमदार संवादांवर...