आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CONTROVERSIAL: बॉलिवूड सिनेमांतील या हॉट सीन्समुळे निर्माण झाला होता वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये उत्तेजक सिनेमे आणि उत्तेजक दृश्यांची चलती ब-याच वर्षांपासून दिसून येते. आता तर हॉलिवूडप्रमाणेच बॉलिवूड सिनेमांमध्येही सेक्स सीन्स अगदी सामान्य झाले आहेत. मात्र जेव्हाही बॉलिवूडमध्ये इरॉटिक सिनेमा आला, तेव्हा त्यातील हॉट सीन्समुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे.

अलीकडच्या काळात हॉट मॉडेल्स आणि स्ट्रिपिंग क्वीन्सच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रासुद्धा इरॉटिक सिनेमांमध्ये काम करुन खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पूनम पांडेने अलीकडेच रिलीज झालेल्या 'नशा'मध्ये बोल्ड सीन्स दिले होते तर शर्लिन चोप्रा आपल्या आगामी 'कामसूत्र थ्रीडी'मध्ये बोल्ड सीन्स देताना दिसणार आहेत

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये बघा बॉलिवूडमधील टॉप 10 इरॉटिक सिनेमांमधील हॉट सीन्सची झलक... या बोल्ड सीन्समुळे काही वाद निर्माण झाले होते...