आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : या सेलिब्रिटींची 'चोरी पकडी गयी' !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिथे सेलिब्रिटी असतात, तिथे चर्चा आपोआप घडून येत असते. सेलिब्रिटींबद्दलच्या चर्चा विशेषतः त्यांच्या अफेअर्समुळे घङून येत असतात. आता या गॉसिप्समध्ये किती तथ्य असतं, हे तर ठाऊक नाही. मात्र त्यांच्या पर्सनल लाईफमधील छोट्यातील छोटी गोष्ट चाहत्यांना जाणून घ्यायला आवडत असते.
आज आम्ही तुम्हाला अशा काही सेलिब्रिटींबद्दल सांगतोय, जे त्यांच्या तथाकथित अफेअर्समुळे चर्चेत आले होते. अफेअर्सच्या चर्चांमुळे या सेलिब्रिटींच्या पब्लिसिटीला चारचाँद लागले होते.
चला तर मग हे सेलिब्रिटी आहेत तरी कोण, हे जाणून घ्या...