आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : एकेकाळी शूटिंग सेटवर झाडू मारायचे काम करायचा सुपरस्टार ऋतिक रोशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'कोई मिल गया', 'क्रिश', 'धूम 3', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'कहो ना प्यार है' यांसारखे सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला देणा-या अभिनेता ऋतिक रोशनला भारताचा 'ग्रीक गॉड' म्हटले जाते.
ऋतिकला 'कोई मिल गया' आणि 'क्रिश' या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अवॉर्ड मिळाला आहे. 'धूम 2' या सिनेमासाठी ऋतिकला 2006 साली फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला आहे. आता लवकरच ऋतिकचा 'क्रिश 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ऋतिकबरोबर प्रियांका चोप्रा, कंगना राणावत आणि विवेक ओबरॉय झळकणार आहे. ऋतिकचा हा सिनेमा यावर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. सध्या ऋतिक या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.
एक नजर टाकुया ऋतिकच्या आयुष्यातील इंट्रेस्टिंग गोष्टींवर...