आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुणी सेटवर वाटायचे चहा, तर कुणी होते टॅक्सी ड्रायव्हर, जाणून घ्या या अ‍ॅक्टर्सची कहाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


या इंडस्ट्रीत असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांना कलेचा वारसा घरातूनच मिळाला. मात्र काही अभिनेते अपघाताने या क्षेत्रात आले. त्यांचा या क्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. अशा काही अभिनेत्यांनी या चित्रपटसृष्टीवर अक्षरश: राज्य केलं आहे. हे सर्व कलाकार बॉलिवूडमधील मेनस्ट्रीम कलाकार म्हणून ओळखले जातात.

यामध्ये उल्लेख करावा लागेल तो बॉलिवूडच्या किंग खान शाहरुखचा. शाहरुखच्या भूतकाळाबद्दल त्याच्या चाहत्यांना ठाऊक आहेच. शाहरुख दिल्लीत एक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला. आज तो स्वबळावर बॉलिवूडवर राज्य करतोय. तसे पाहता शुन्यातून यशोशिखर गाठणारा शाहरुख एकमेव अभिनेता नाहीये.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्यांबद्दल सांगतोय, ज्यांनी आपल्या टॅलेंटच्या बळावर आपली फॅन फॉलोईंग निर्माण केली आणि यशोशिखर गाठले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या या कलाकारांचा शुन्यातून हीरो होण्यापर्यंतचा प्रवास...