आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : प्राण साहेबांचे टॉप 10 सिनेमे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राण साहेबांनी 350 हून अधिक सिनेमांमध्ये दमदार अभिनय केला आहे. खलनायकाबरोबरच संवेदनशील भूमिकासुद्धा त्यांनी वठवल्या. अगदी नशीबानेच चित्रपटसृष्टीत आलेले प्राण साहेबांनी लाहोरमध्ये फोटोग्राफर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र 1940 नंतर त्यांचे नशीब पालटले. त्यांना 'यमला जट' या पंजाबी सिनेमात पहिल्यांदा अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव

PHOTOS : चित्रपटांमध्ये नशीबानेच आले प्राण साहेब

एक नजर टाकुया प्राण साहेबांच्या निवडक टॉप 10 सिनेमांवर...