आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MUST WATCH: हे आहेत TOP 10 सिनेमे जे 2014ला बनवतील खास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढच्या वर्षातील अनेक सुट्टया हिंदी सिनेमासोबत असणार आहे. आजपासून बरोबर एक वर्षानंतर याचवेळी काही सिनेमे असे असतील जे तुमच्या आठवणीत राहतील. अशामध्ये 10 टॉप सिनेमांविषयी सांगणं आणि तेही त्यांचा कोणताही ट्रेलर रिलीज झालेला नसताना, ही खूपच कठिण गोष्ट आहे.
यासाठी या सिनेमांचे नाव काही मुल्यांकन करून घेण्यात आले, की प्रेक्षक पुढच्या वर्षी येणा-या काही सिनेमांना त्यांच्या आवडत्या सिनेमांच्या यादीत नेऊन बसवतील. आम्ही सांगणार आहोत अशा काही 10 सिनेमांविषयी ज्या 2014मध्ये बघण्यासाठी उत्साह निर्माण करतील. यामध्ये राजू हिरानीचा 'पीके' सिनेमा सर्वावर भारी पडण्याची शक्यता आहे. याच कारण आहे, की राजू हिरानीचा यापूर्वीचा रेकॉर्ड आहे आणि त्यांचे आतापर्यंतचे आलेले कन्सेप्ट नवीन होत्या. इतर उत्कष्ट सिनेमांमध्ये अनुराग कश्यपचा 'बॉम्बे वैल्वेट', सलमानचा 'जय हो', इम्तियाज अलीचा 'हाइवे' आणि हबीब फैजलचा 'दावत-ए-इश्क' हे सिनेमे प्रदर्शित होणार आहे. यामध्ये 'क्वीन', 'अग्ली', 'मिस लवली', 'ढिश्कियाऊ', 'फाइंडिंग फैनी फर्नाडिस', 'हमशकल', 'सिटी लाइट', 'एक्शन जॅक्शन', 'मै तेरा हिरो', 'बेवकूफिया', 'पी से पीएम तक', 'किक', आणि 'शादी के साइड इफेक्ट' सारखे सिनेमेसुध्दा प्रदर्शित होणार आहे ज्यांना चवीने बघितल्या जाईल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा काय आहे पुढील वर्षी प्रदर्शित होणा-या सिनेमांमध्ये....