आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trailor: First Trailor Of 'oh My God' Is Released

TRAILOR: सूट-बूटमध्ये आलेल्या कन्हैयाने कांजी मेहताला केले सळो की पळो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमारच्या आगामी 'ओह माय गॉड' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या मजेशीर ट्रेलरमध्ये कांजी मेहता बनलेले परेश रावल चक्क देवाविरुद्ध खटला लढताना दिसत आहे. कांजी मेहताचा देवावर विश्वास नाहीये. या कारणामुळे त्याच्या जीवनात कोणते चढउतार येतात हे मजेशीर अंदाजात या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार कृष्ण देवाच्या भूमिकेत दिसत आहे. शिवाय गोविंद नामदेव, परेश रावल, मिथून चक्रवर्ती आणि पूनम झावेरी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
सूट-बूटमध्ये आलेला कन्हैयाने कांजी मेहताला कसे सळो की पळो करुन सोडले आहे ते पाहा या व्हिडिओमध्ये...