आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Trouble In Roshan's Paradise: Hrithik Roshan Seperated From Mom Dad

रोशन कुटुंबात दुरावा, सुझाननंतर आता आई-वडिलांपासूनसुध्दा विभक्त झाला हृतिक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या मुलांपासून वेगळा राहणारा हृतिक अलीकडे आपली आई पिंकी आणि वडील राकेश रोशन यांच्यापासूनही दुरावा ठेवत असल्याचे सांगितले जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी बातमी होती, की राकेश रोशन त्यांच्या घराची पुर्नबांधणी करत आहे. म्हणून हृतिक काही दिवसांसाठी भाड्याच्या घरात स्थायिक झाला आहे. जुहूच्या प्राइम बीच इमारतीच्या तिस-या मजल्यावर हृतिकने एक फ्लॅट घेतला होता. सांगितले जात आहे, की हे भाड्याचे घर आहे तेही फक्त काही दिवसांसाठीच घेण्यात आले होते.
या इमारतीत पुढील एका वर्षीनंतर त्याचा शेजारी अक्षय कुमारसुध्दा असणार आहे. सुत्राच्या सांगण्यानुसार, हृतिकने हे घर खरेदी केले आहे आणि तो त्याच्या आई-वडीलांपासून वेगळा तिथे राहत आहे. हृतिक-सुझानच्या घटस्फोटावेळी समोर आलेल्या सासू-सूनेच्या वादाच्या बातम्यांना त्यावेळी जास्त गंभीर घेण्यात आले नव्हते परंतु तेव्हाच्या बातम्या आता ख-या ठरत आहेत. हृतिक-सुझानचे नाते तुटण्यामागे काही प्रमाणात हा वाददेखील सामील आहे.
आपल्या कुटुंबापासून वेगळा झाल्यानंतर हृतिक काही दिवस त्याच्या कामावरसुध्दा गेला नव्हता. सध्या तो 'बँग बँग' सिनेमाची शुटिंग करत आहे.
याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...