आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अक्षय वर्देंसह समीरा रेड्डी अडकली लग्नगाठीत, जाणून घ्या कोण आहे अक्षय वर्दे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री समीरा रेड्डी 21 जानेवारी रोजी मराठमोळा उद्योजक अक्षय वर्दे यांच्यासोबत लग्नगाठीत अडकली. अडीच वर्षांपूर्वी समीरा आणि अक्षयची भेट घडली होती. त्यांच्या ओळखीचे रुपांतर सुरुवातीला मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा शुभविवाह झाला.
अक्षय वर्दे हे मोटारसायकल विश्वातील प्रसिद्ध नाव आहे. हिंदी सिनेमांमध्ये आव्हानात्मक स्टंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खास बाइक अक्षय वर्दे यांच्या कंपनीकडूनच दिल्या जातात. बाइकविश्वात 'वर्देंची मोटारसायकल' हा ब्रँड प्रसिद्ध आहे.
अक्षय यांचा मोटरसायकल कस्टमायझेशनचा बिझनेस आहे. मात्र मोटरसायकल कस्टमायझेशन म्हणजे काय? अक्षयची या क्षेत्रात कशी एन्ट्री झाली? हे आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या अक्षय वर्दे यांच्याविषयीच्या या काही खास गोष्टी...