आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: औषधे आणि आत्मविश्वासाच्या बळावर जिवंत आहेत अमिताभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर रोजी 72 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या वयात लोक रिटायर्ड होऊन आपले जीवन व्यतित करत असतात. मात्र बिग बी अपवाद आहे. आजही बिग बींचा कामाचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. बिग बींनी आपल्या मेहनतीच्या बळावर भरपूर संपत्ती जमा केली आहे. बिग बींच्या अनेक भावी पिढ्या या संपत्तीवर आपले जीवन जगू शकतील.
गेल्या काही वर्षांपासून बिग बींची प्रकृतीची समस्या वाढली आहे. त्यांच्यावर ब-याच शस्त्रक्रियासुद्धा करण्यात आल्या आहेत. बिग बी जेवणापेक्षा औषधचं जास्त खातात हे कदाचितच त्यांच्या चाहत्यांना ठाऊक असावं. जितका वेळ ते घरात घालवतात, तेवढाच वेळ ते पोददुखीच्या त्रासामुळे रुग्णालयातही घालवत असतात. केवळ आत्मविश्वासाच्या बळावर बिग बी आजसुद्धा कार्यरत आहेत.
बिग बींच्या खासगी आयुष्यातील काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत.