आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातामुळे बिघडला चेहरा, जाणून घ्या पतीच्या निधनानंतर आता कुठे आहे अभिनेत्री साधना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
60च्या दशकातील हिंदी सिनेसृष्टीतील सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री म्हणजे साधना. 71 वर्षीय साधनाने आपल्या छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये यशोशिखर गाठले होते. तरुणींमध्ये चुडीदार सलवारची फॅशन आणण्याचं श्रेय साधनालाच जातं. तिची हेअरस्टाईल आजही साधना कट नावाने प्रसिद्ध आहे.
साधना सध्या फिल्मी दुनियेपासून अज्ञातवासात आयुष्य व्यतित करत आहे. आता साधनाला बघता ती एकेकाळची नावाजलेली अभिनेत्री साधनाच आहे, हे ओळखणे कठीण झाले आहे. काही वर्षांपूर्वी एका अपघातात साधनाच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली होती. त्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे बदलला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, साधनाच्या फिल्मी करिअर आणि खासगी आयुष्याविषयी...