आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या मृत्यूने जगजित सिंह यांना बसला होता धक्का, लग्नात गाऊन करायचे उदरनिर्वाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात गजलचा उल्लेख होताच जे नाव सर्वप्रथम घेतलं जातं ते नाव म्हणजे जगजीत सिंह . आज (10 ऑक्टोबर) जगजित सिंह यांची दुसरी पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी 2011 मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता.
जगजित सिंह यांनी आपल्या आवाजाच्या जादुने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या अकाली निधनामुळे गजल प्रेमींना मोठा धक्का बसला होता.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला जगजित सिंह यांच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या जगजित सिंह यांच्या आयुष्यातील अज्ञात गोष्टी...