आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BEBO @ 33 : करीनाबद्दलच्या या खास गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडची 'हिरोईन' करीना कपूर आज (21 सप्टेंबर) आपला 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. करीनाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला करीनाची बालपणापासून ते आत्तापर्यंतची खास छायाचित्रे दाखवत आहोत. शिवाय तिच्या आयुष्याबद्दलच्या खास गोष्टी तुम्हाला सांगत आहोत.
पाहा 'हिरोईन' करीनाची खास छायाचित्रे आणि जाणून घ्या करीनाच्या आयुष्याबद्दल...