छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता कुशाल टंडनचा चाहता वर्ग बराच मोठा आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये तरुणींचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. मात्र बिग बॉसच्या घरातील त्याचे वागणे बघून तरुणींमध्ये त्याच्याविषयी असलेली क्रेझ कमी झाल्याचे म्हटले जात आहे. अलीकडेच अँडीला मारहाण केल्यामुळे कुशालला बिग बॉसने घराबाहेर काढले. त्याच्या दोन दिवसांपूर्वीच सलमानने तनिषाबरोबर गैरवर्तन केल्याप्रकरणी कुशालची कानउघाडणी केली होती. बिग बॉसच्या घरात गौहर खानबरोबर त्याचा रोमान्स चर्चेचा विषय ठरला आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला कुशाल टंडनच्या खासगी आयुष्यातील काही खास गोष्टी सांगत आहोत. याबद्दल कदाचितच तुम्हाला ठाऊक असावं.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कुशालच्या खासगी आयुष्याबद्दल...